एक्स्प्लोर
18 वर्षांचा संसार मोडल्यानंतर मलायका-अरबाज एकाच गाडीतून माघारी!

1/8

2/8

परस्पर सामंजस्यानं हे दोघंही वेगळे झाले आहेत. त्यामुळेच बहुधा यांच्यात कटुता आलेली नाही.
3/8

अरबाज आणि मलायका यांना 14 वर्षाचा मुलगा आहे. मुलगा अरहान ताबा मलायकाकडे देण्यात आला आहे.
4/8

याचवेळी दोघांनी एकत्र फोटोही काढले होते.
5/8

दरम्यान, घटस्फोटाच्या एकच दिवस आधी दोघांनीही जस्टिन बीबरच्या शोला एकत्र हजेरीही लावली होती.
6/8

पण यानंतरची खास गोष्ट म्हणजे अरबाज आणि मलायका दोघंही एकाच गाडीतून माघारी परतले.
7/8

अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा-खान यांच्या नात्याविषयी चाललेल्या अनेक दिवसांपासूनच्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला. मुंबईच्या वांद्रे येथील कोर्टात दोघांनीही घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केलं.
8/8

एखाद्या जोडप्याचा घटस्फोट होणं ही त्यांच्यासाठी सर्वात क्लेशदायक गोष्ट असते. अशावेळी बरीच जोडपी एकमेकांचं तोंड पाहणंही पसंत करत नाहीत. पण मलायका आणि अरबाज यांच्या घटस्फोटानंतर एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं.
Published at : 12 May 2017 12:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
