एक्स्प्लोर
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीला भीषण आग

1/13

फोटो सौजन्य : ANI
2/13

फोटो सौजन्य : ANI
3/13

फोटो सौजन्य : ANI
4/13

5/13

आग नेमकी कशी आणि कशाला लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
6/13

अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 वॉटर टॅंकर दाखल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
7/13

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे रस्ते बंद केल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.
8/13

वांद्रे स्कायवॉक आणि स्कायवॉकखालील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
9/13

वस्तीमधील सिलेंडरचे स्फोट होत असल्याने आग भडकत आहे.
10/13

महत्त्वाचं म्हणजे ही आग पसरत वांद्रे स्टेशनच्या तिकीट काऊंटरपर्यंत पोहोचली आहे.
11/13

दाटीवाटीच्या वस्तीमुळे तसंच आग आतल्या बाजूला लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडचण येत आहे.
12/13

वांद्रे स्टेशनच्या रेल्वे रुळाच्या अगदी लागूनच ही झोपडपट्टी आहे.
13/13

मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या पूर्वकडेली झोपडपट्टीत आग लागली आहे. झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरु असताना आग लागली.
Published at : 26 Oct 2017 04:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
