एक्स्प्लोर
ठाण्यात लोकलला आग, एक डबा जळून खाक
1/7

ठाणे रेल्वे स्थानकात आगीची घटना घडली. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरुन स्लाईडिंगला जाणाऱ्या लोकलच्या 2010-बी या कोचला आग लागली.
2/7

आगीत लोकलचा एक डबा जळून खाक झाला.
Published at : 17 Jan 2018 08:42 AM (IST)
View More























