एक्स्प्लोर

प्रजासत्ताक दिनी राजपथावर महात्मा गांधींचे जीवनदर्शन

1/15
यावर्षी महात्मा गांधी यांची  150वीं जयंती साजरी होत आहे.

2/15
उत्तरप्रदेशचा महात्मा गांधी काशी विद्यापीठाची प्रतिकृती असलेला चित्ररथ

3/15
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा  चित्ररथ
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा चित्ररथ
4/15
 महात्मा गांधीजींना आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर काढण्याच्या प्रसंगाचा भारतीय रेल्वेने बनविलेला चित्ररथ

5/15
 'रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी ' पश्चिम बंगाल सरकारचा चित्ररथ

6/15
प्रार्थना करतेवेळी प्रसंगाचा दिल्लीचा  चित्ररथ

7/15
जम्मू काश्मीरची संस्कृती दर्शविणारा चित्ररथ

8/15
 गांधीजींच्या जीवनाशी निगडित घटनांचा मागोवा घेणारा गोवा सरकारचा चित्ररथ

9/15
चित्ररथाच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटना दर्शविल्या आहेत.

10/15
गुजरातचा 'बाल गांधी' दर्शविणारा चित्ररथ
गुजरातचा 'बाल गांधी' दर्शविणारा चित्ररथ
11/15
पंजाब राज्याने जालियनवाला बाग हत्याकांडाची भीषणता दाखवणारा चित्ररथ बनविला आहे.

12/15
प्रजासत्ताक दिनी 'भारत छोडो' चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

13/15
यावर्षीची प्रजासत्ताक दिनाची थीम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आहे.

14/15
यावर्षी एकूण  22 चित्ररथ राजपथावर प्रदर्शन करतील.

15/15
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चित्ररथाच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. यावर्षी  चित्ररथाच्या माध्यमातून  महात्मा गांधींचे जीवन दर्शविले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या सरावादरम्यान हे चित्ररथ पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा

Embed widget