एक्स्प्लोर
पूरग्रस्तांना महाराष्ट्र शिख संघटनेची मदत; 25 लाखांच्या साहित्याचं वाटप
1/8

कोल्हापुरातील कोटेगुळाणे, गणेशवाडी, बुबनार आणि गौरवाड या गावांमध्ये संघटनेतर्फे मदत पोहोचवण्यात आली.
2/8

या भागाला पुराचा फटका सर्वाधिक पोहोचला. पुराचं पाणी ओसरुन दोन दिवस झाले तरी मदत पोहोचली नव्हती.
Published at : 22 Aug 2019 02:04 PM (IST)
View More























