एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ट्रकवर कोसळलं
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25130955/CM-Helicopter-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25131111/cm-helicopter1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.
2/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25131002/CM-Helicopter-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/8
![हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा खाली उभ्या असलेल्या ट्रकचंही नुकसान झालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25131000/CM-Helicopter-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा खाली उभ्या असलेल्या ट्रकचंही नुकसान झालं.
4/8
![मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबाला धडकला. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठी दुर्घटना टळली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25130957/CM-Helicopter-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबाला धडकला. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
5/8
![“मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे. आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे. ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25130955/CM-Helicopter-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
“मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे. आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे. ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.
6/8
![यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25130952/CM-Helicopter-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.
7/8
![यानंतर सगळीकडे धुरळा उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25130949/CM-Helicopter-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर सगळीकडे धुरळा उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
8/8
![निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25130947/Capture.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
Published at : 25 May 2017 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)