एक्स्प्लोर
PHOTO | माघी एकादशी अर्थात जया एकादशीनिमित्त विठुरायाची महापूजा
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05142708/Vitthal11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![माघी एकादशी सोहळ्यानिमित्त रात्रीतून विठ्ठल मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05142024/Vitthal2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माघी एकादशी सोहळ्यानिमित्त रात्रीतून विठ्ठल मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं.
2/6
![यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05142021/Vitthal1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3/6
![आज या फुल सजावटीत देवाचे रुप खुलून दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05141346/Ppur-Puja-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज या फुल सजावटीत देवाचे रुप खुलून दिसत आहे.
4/6
![माघी एकादशी अर्थात जया एकादशीला विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05141341/Ppur-Puja-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माघी एकादशी अर्थात जया एकादशीला विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.
5/6
![माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून पहाटे विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05141336/Ppur-Puja-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून पहाटे विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.
6/6
![आज देवाला दही, दूध, मध, तूप, साखर अशा पंचामृताने स्नान घालण्यात आले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/05141326/Ppur-Puja-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज देवाला दही, दूध, मध, तूप, साखर अशा पंचामृताने स्नान घालण्यात आले.
Published at : 05 Feb 2020 08:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)