एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'सैराट' माधुरी, रितेश आणि अक्षयचा 'झिंग झिंग झिंगाट'
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173545/CjZcBWWXAAAIQNf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
!['अँड टीव्ही' वरच्या 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या रिअलिटी शोमध्ये 'हाऊसफूल 3'च्या टीमने हजेरी लावली. (फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173546/CjZdxbqWYAIyGYr.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अँड टीव्ही' वरच्या 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या रिअलिटी शोमध्ये 'हाऊसफूल 3'च्या टीमने हजेरी लावली. (फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)
2/10
![दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने सामान्यांनाच नाही तर सिनेकलाकारांनाही याड लावलं आहे. (फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173545/CjZcBWWXAAAIQNf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने सामान्यांनाच नाही तर सिनेकलाकारांनाही याड लावलं आहे. (फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)
3/10
![मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही 'झिंगाट' गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.(फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173542/CjZcBrZXIAECqcZ.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही 'झिंगाट' गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.(फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)
4/10
![यावेळी रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला.(फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173541/CjZcBq-WUAA9juE.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला.(फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)
5/10
!['झिंगाट'वरील कलाकारांच्या 'सैराट' अंदाजाचा व्हिडीओ अँड टीव्हीच्या ट्विटर हॅण्डलवल पोस्ट करण्यात आला आहे. हा एपिसोड आज रात्री 8.30 ऑन एअर होईल. (फोटो : रितेश देशमुख फॅनक्लबचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173539/CjZcBPeXEAIfJYf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'झिंगाट'वरील कलाकारांच्या 'सैराट' अंदाजाचा व्हिडीओ अँड टीव्हीच्या ट्विटर हॅण्डलवल पोस्ट करण्यात आला आहे. हा एपिसोड आज रात्री 8.30 ऑन एअर होईल. (फोटो : रितेश देशमुख फॅनक्लबचं ट्वीटर हँडल)
6/10
![(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173537/CjR31nLXIAA2nrr.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)
7/10
![(फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173535/CjNa-LEUUAAR0lg.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)
8/10
!['सैराट' सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 75 कोटींची कमाई केली आहे.(फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173533/CjiKJP2WUAAYZxI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सैराट' सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 75 कोटींची कमाई केली आहे.(फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)
9/10
![(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173530/CiWS4uzVAAELgQ5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)
10/10
![(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28173528/Ci_PvP9UkAA80HF.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)
Published at : 28 May 2016 06:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)