एक्स्प्लोर
#ExitPoll2019 महाराष्ट्रातील 10 व्हीआयपी लढतींचा अंदाज, ‘हे’ उमेदवार निवडून येणार

1/10

मावळ : पार्थ पवार विजयी होतील, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
2/10

नाशिक : शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
3/10

नांदेड : काँग्रेसचे अशोक चव्हाण विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
4/10

दक्षिण मुंबई : अरविंद सावंत विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
5/10

उत्तर-मध्य मुंबई : काँग्रेसच्या प्रिया दत्त विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
6/10

उत्तर-पश्चिम मुंबई : शिवसेनेचे गजानन किर्तीकर विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
7/10

उत्तर मुंबईत : गोपाळ शेट्टी विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
8/10

नागपूर : भाजपचे नितीन गडकरी विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
9/10

चंद्रपूर : काँग्रेसचे बाळू धानेरकर विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
10/10

बारामती : राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी होणार, एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलचा अंदाज
Published at : 20 May 2019 07:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
क्राईम
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
