एक्स्प्लोर

मालगाडीची टॉवर वॅगनला धडक, कसारा-आसनगाव वाहतूक ठप्प

1/13
लोकल न सुटल्याने संतप्त प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात काही काळ रेलरोको केला होता. परिणामी मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही अडकल्या आहेत.

2/13
3/13
तर वाशिंद रेल्वे स्थानकातील रेलरोको प्रवाशांनी मागे घेतला असून रोखून धरलेली एक्स्प्रेस सोडली आहे.

4/13
पहाटेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्र, विदर्भातून अनेक एक्स्प्रेस मुंबईला येतात या सर्व गाड्या अडकल्या. तर डाऊन मार्गावरुन मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस सोडल्या जात आहेत, मात्र तरीही इगतपुरीपर्यंत एक्स्प्रेसची रांग लागल्याने वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झालं आहे.

5/13
दरम्यान, लोकल वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

6/13
ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रात्रीच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकाच्या पुढे दुरुस्ती करत होती. मात्र ही बाब सिग्नल कंट्रोलरच्या लक्षात आली नाही आणि त्याने मागून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीला सिग्नल दिला.

7/13
सकाळपासून एकही लोकल न सुटल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केल आहे. तर वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेलरोको केला होता.

8/13
यात ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळाखाली घसरली.

9/13
कसाऱ्यावरुन सकाळपासून एकही लोकल सुटलेली नाही. परिणामी कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्ररावर परिणाम झाला आहे.

10/13
कसारा-उंबरमाळी रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन (टॉवर वॅगन) रुळावरुन घसरल्याने कसारा ते आसनगावदरम्यानची वाहतूक ठप्प आहे.

11/13
सध्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. परंतु याचा परिणाम कसाऱ्यावरुन येणाऱ्या वाहतुकीवर झाला आहे.

12/13
13/13
वेगात येणाऱ्या मालगाडीच्या चालकाला सुदैवाने ही व्हॅन दिसल्याने त्याने वेग कमी केला, मात्र गाडी पूर्ण थांबली नाही आणि मालगाडीने या ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला धडक दिली.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ

Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं

Embed widget