एक्स्प्लोर
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायनेल मेसी लग्न बंधनात
1/6

त्यांचा एक मुलगा 4 वर्षाचा आहे तर दुसरा मुलगा दीड वर्षाचा आहे. मेसी आणि एंटोनेला हे मागील 25 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. वयाच्या 5व्या वर्षापासून ते एकमेकांचे मित्र आहेत.
2/6

मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नाला पॉप स्टार शकीरा, फुटबॉलपटू लुइस सुआरेज आणि नेमार देखील उपस्थित होते.
Published at : 01 Jul 2017 02:26 PM (IST)
View More























