एक्स्प्लोर
लातूरमध्ये शेतात चार फूट लांब, 65 किलो वजनी मगर!
1/5

गावकऱ्यांनी मगरीचा पाठलाग करुन तिला विहीरीत आश्रय घेण्यास भाग पाडलं. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर मगरीला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.
2/5

मगर शेतात शिरताच कुत्र्यांनी भुंकणं सुरु केल्यानं गावकरी जागे झाले. काही जणांनी शेतात जाऊन पाहणी केली असता अवाढव्य मगर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Published at : 23 Apr 2017 04:48 PM (IST)
View More























