एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अवघ्या विसाव्या वर्षी कायली बनली अब्जधीश
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114943/Kayli3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![कायलीच्या कंपनी आजवर 63 कोटी डॉलरचे सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114943/Kayli3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कायलीच्या कंपनी आजवर 63 कोटी डॉलरचे सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली आहे.
2/9
!['कायली कॉस्मेटिक्स' नावाच्या सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती मालक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114937/Kayli-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कायली कॉस्मेटिक्स' नावाच्या सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती मालक आहे.
3/9
![कायलीने तिच्या कंपनीची सुरुवात 29 डॉलर म्हणजेच जवळपास 1990 रुपयांच्या लिप किटपासून केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114934/Kayli-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कायलीने तिच्या कंपनीची सुरुवात 29 डॉलर म्हणजेच जवळपास 1990 रुपयांच्या लिप किटपासून केली होती.
4/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114932/Kayli-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/9
![फोर्ब्स मासिकानं दिलेल्या माहितीनुसार कायलीची संपत्ती सध्या 61 अब्ज 74 कोटींच्या घरात आहे. कायलीची कंपनी 'कायली कॉस्मेटिक्स'ची उलाढाल 54 अब्जांच्या आसपास आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114930/Kayli-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोर्ब्स मासिकानं दिलेल्या माहितीनुसार कायलीची संपत्ती सध्या 61 अब्ज 74 कोटींच्या घरात आहे. कायलीची कंपनी 'कायली कॉस्मेटिक्स'ची उलाढाल 54 अब्जांच्या आसपास आहे.
6/9
![दोन वर्षापूर्वी कायलीने या कंपनीची स्थापना केली होती. अवघ्या दोनन वर्षात कंपनीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114927/Kayli-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षापूर्वी कायलीने या कंपनीची स्थापना केली होती. अवघ्या दोनन वर्षात कंपनीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे.
7/9
![कायलीने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे. मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. मात्र कायलीने अवघ्या 20व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114922/KAyli-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कायलीने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे. मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. मात्र कायलीने अवघ्या 20व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे.
8/9
![अमेरिकेतील कायली जेनर सर्वात कमी वयात अब्जाधीश ठरली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13114919/Kayli-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेतील कायली जेनर सर्वात कमी वयात अब्जाधीश ठरली आहे.
9/9
![फोर्ब्स'नं अमेरिकेतील 'सेल्फ मेड बिलेनिअर'ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/13085129/Kayli-jenner.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोर्ब्स'नं अमेरिकेतील 'सेल्फ मेड बिलेनिअर'ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर आहे.
Published at : 13 Jul 2018 12:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion