एक्स्प्लोर
कोपर्डीच्या चौका-चौकात शांतता, बिथरलेलं गाव चिडीचूप
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/22112500/kopardi-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![सकाळपासून गावातील नागरिकांनी दुचाकींवरुन अहमदनगर गाठलं. नगर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/22112509/kopardi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळपासून गावातील नागरिकांनी दुचाकींवरुन अहमदनगर गाठलं. नगर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होत आहे.
2/5
![देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच हजार लोकवस्ती असलेलं कोपर्डी गाव चिडीचूप आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/22112507/kopardi-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच हजार लोकवस्ती असलेलं कोपर्डी गाव चिडीचूप आहे.
3/5
![गावकऱ्यांचे व्यवहार आपोआप थांबले आहेत. गावातील प्रत्येक चौकात फक्त आणि फक्त निकालाचीच चर्चा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/22112505/kopardi-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गावकऱ्यांचे व्यवहार आपोआप थांबले आहेत. गावातील प्रत्येक चौकात फक्त आणि फक्त निकालाचीच चर्चा आहे.
4/5
![पीडित कुटुंब ही याच गावातील आणि तीनही आरोपी याच गावातील असल्यामुळे, या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/22112503/kopardi-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पीडित कुटुंब ही याच गावातील आणि तीनही आरोपी याच गावातील असल्यामुळे, या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
5/5
![कोपर्डीमध्ये अघोषित बंद असल्याचं वातावरण असल्यामुळे, नगर जिल्ह्यातील हे छोटेसं गाव अगदी सामसूम आहे. गावातील शाळा, दुकाने बंद आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/22112500/kopardi-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोपर्डीमध्ये अघोषित बंद असल्याचं वातावरण असल्यामुळे, नगर जिल्ह्यातील हे छोटेसं गाव अगदी सामसूम आहे. गावातील शाळा, दुकाने बंद आहेत.
Published at : 22 Nov 2017 11:29 AM (IST)
Tags :
संतोष भवाळ कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय Jitendra Shinde Nitin Bhailume Santosh Bhawal जितेंद्र शिंदे नितीन भैलुमे Ujjwal Nikam Verdict News निर्भया उज्ज्वल निकम Latest News Marathi Ahmednagar Court कोपर्डी प्रकरण Kopardi Case Kopardi Rape And Murder Case निकाल Result Nirbhaya Latest Updatesअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)