एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या अंबाबाईची अष्टादशभुजा रुपात पूजा

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईची अष्ठादशभुजा महालक्ष्मी रुपात पूजा बांधली आहे. अष्ठादश म्हणजेच 18 हातांनी युक्त देवी होय. सर्व देवतांच्या अंशानी युक्त, सिंहवाहिनी दुर्गा होय. महिषासुराचा वध करण्यासाठी देवतांनी आत्मतेजपासून या देवीची निर्मिती केली असं मानलं जातं. देवीच्या 18 हातांमध्ये अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, ढाल आदी आयुधे आहेत. देवीचा रंग तांबडा असून तिचे मुख धवल आहे. ब्रम्हा-विष्णू-महेश तत्त्वांनी युक्त ही देवता असल्याचंही मानलं जातं.
Published at : 23 Sep 2017 03:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion