एक्स्प्लोर
निवृत्तीनंतरही सचिन दररोज किती पैसे कमावतो?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131126/sachin-tendulkar-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![ज्युनियर सचिन म्हणजेच अर्जुन तेंडुलकरही जाहिरात विश्वातील सचिन आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131132/sachin-tendulkar-7-arjun-tendulkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्युनियर सचिन म्हणजेच अर्जुन तेंडुलकरही जाहिरात विश्वातील सचिन आहे.
2/7
![जगभरातील गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या सचिनचा भारतीय मार्केटमधील दबदबा निवृत्तीनंतरही कायम आहे. सध्या तो राज्यसभेचा खासदार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131129/sachin-tendulkar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरातील गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या सचिनचा भारतीय मार्केटमधील दबदबा निवृत्तीनंतरही कायम आहे. सध्या तो राज्यसभेचा खासदार आहे.
3/7
![निवृत्तीच्या चार वर्षांनंतरही तो कोकाकोला, तोशिबा, अविवा इंडिया यांसारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131126/sachin-tendulkar-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निवृत्तीच्या चार वर्षांनंतरही तो कोकाकोला, तोशिबा, अविवा इंडिया यांसारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसतो.
4/7
![सचिनने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131123/sachin-tendulkar-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.
5/7
![सचिनने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो मार्केटमध्ये अजूनही एक ब्रँड म्हणून कायम आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131120/sachin-tendulkar-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो मार्केटमध्ये अजूनही एक ब्रँड म्हणून कायम आहे.
6/7
![क्रिकेट विश्वात खेळाडूंना निवृत्तीनंतर कमाईच्या संधी कमी असतात. मात्र, सचिन सध्या दररोजी जवळपास दीड कोटी रुपये कमावतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131116/sachin-tendulkar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेट विश्वात खेळाडूंना निवृत्तीनंतर कमाईच्या संधी कमी असतात. मात्र, सचिन सध्या दररोजी जवळपास दीड कोटी रुपये कमावतो.
7/7
![निवृत्तीनंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची दररोजची कमाई पाहून तुम्ही थक्क व्हाल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/29131113/sachin-tendulkar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निवृत्तीनंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची दररोजची कमाई पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Published at : 29 Mar 2018 01:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)