एक्स्प्लोर
मोदींच्या सुरक्षेसाठी एक हजार कमांडोंचं अभेद्य जाळं

1/7

मोदींची सुरक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापेक्षाही तगडी आहे. मोदींच्या आजूबाजूला जवळपास एक हजारापेक्षा जास्त कमांडो तैनात असतात.
2/7

पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्याची जबाबदारी एअरफोर्सकडे असते.
3/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा अभेद्य किल्ल्यासारखी आहे.
4/7

मोदींच्या ताफ्यात सर्वात अगोदर पोलिसांची गाडी सायरन वाजवते. त्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला एसपीजीच्या गाड्या चालतात. या सर्व गाड्यांच्या मध्ये मोदींची गाडी असते.
5/7

एसपीजी कमांडोकडे जबरदस्त क्षमतेची शस्त्र असतात. एका मिनीटात 800 गोळ्या चालवण्याची क्षमता असणारी रायफल कमांडोकडे आहे.
6/7

मोंदींकडे बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू कार आहे. या कारवर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा प्रभाव पडत नाही.
7/7

Published at : 28 Jun 2016 10:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
