एक्स्प्लोर
'ठाकरे'च्या प्रमोशनसाठी मकरसंक्रांतीला देशभरात खास पतंग उडणार
1/5

त्यामुळे 'ठाकरे' सिनेमाच्या निमित्ताने बाजारात भगव्या रंगाचे पतंग आणण्यात आले आहेत. त्यावर सिनेमाचं नाव आणि 25 जानेवारी ही रिलीजची तारीख लिहिण्यात आली आहे.
2/5

'ठाकरे' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Published at : 10 Jan 2019 10:27 AM (IST)
View More























