एक्स्प्लोर
Kite Festival | बेळगावात पंतग महोत्सव; आकाशात हत्ती, कोब्रा, वाघ अन्...

1/4

महाकाय हत्तीचा पतंग, सांताक्लॉज, किंग कोब्रा, ड्रॅगन, ऑक्टोपस, कार्टून, तिरंगा, विठोबा, वाघ आदी आकाराचे पतंग आकाशात उडताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी पतंग महोत्सवाला भेट दिली आहे.
2/4

इंग्लंड,नेदरलँड, थायलँड, ईस्तोनिया, रशिया, इंडोनेशिया, लिथुआनिया आदी देशातील आणि भारतातील विविध राज्यातील पतंगबाज आपल्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचे दर्शन घडवत आहेत.
3/4

बेळगावात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात देशातील आणि परदेशातील पतंगबाज आपले वैशिष्ट्यपूर्ण पतंग घेऊन सहभागी झाले आहेत.
4/4

बेळगावात दहाव्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मालिनी सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे उदघाटन प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रोपट्याला पाणी घालून आणि पतंग उडवून केले.
Published at : 20 Jan 2020 10:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
