एक्स्प्लोर
ही अभिनेत्री घटस्फोटाच्या वाटेवर?

1/6

फोटोः इंस्टाग्राम/ट्विटर
2/6

फोटोः इंस्टाग्राम/ट्विटर
3/6

किमनंच आपले फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत.
4/6

वेबसाइट 'एसशोबिज डॉट कॉम'च्या मते, किम आपल्या दोन मुलांसह आणि बीचवर लग्नाच्या अंगठीविना दिसली.
5/6

किम आणि कान्य वेस्टच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच किम मेक्सिकोत सुट्टी एन्जॉय करीत होती. त्याचवेळी तिनं आपली वेडिंग रिंग घातलेली नसल्याचं समोर आलं.
6/6

काही दिवसांपासून मॉडेल किम कार्दाशियनचं वैवाहिक आयुष्य काही ठीक चाललेलं नाही. त्यामुळे तिच्या घटस्फोटाचीही चर्चा सुरु झाली आहे.
Published at : 23 Aug 2016 12:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion