एक्स्प्लोर

केदार जाधवच्या मनातील खंत !

1/6
डीप पॉइंटला सॅम बिलिंग्सनं त्याचा झेल पकडला. केदार जाधवनं 75 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 90 धावांची झुंजार खेळी उभारली. पण पुण्याच्या पहिल्या वन डेसारखं त्याच्या खेळीला विजयाचं सुख लाभलं नाही.

2/6
केदार जाधवनं 75 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 90 धावांची झुंजार खेळी उभारली. या मालिकेतील तडफदार खेळीबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

3/6
महाराष्ट्राच्या केदार जाधवनं प्रयत्नांची शर्थ करूनही, टीम इंडियाला कोलकात्याच्या तिसऱ्या वन डेत पाच धावांनी चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडनं हा सामना जिंकून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतलं भारताच्या विजयाचं अंतर 2-1 असं कमी केलं.

4/6
मात्र केदारने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. मालिकावीराचा पुरस्कार मिळाला ठीक आहे, पण या पुरस्काराला विजयाचा टिळा लागला असता, तर आनंद झाला असता, असं केदार म्हणाला.

5/6
"शेवटचा सामना जिंकू शकलो नाही, याची खंत आहे. मात्र माझ्या कामगिरीवर मी संतुष्ट आहे. यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहिल", असं केदारने नमूद केलं.
6/6
या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी 322 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी 16 धावा हव्या असताना, केदार जाधवनं पहिल्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार ठोकून 10 धावा वसूल केल्या. पण पुढच्या दोन चेंडूवर त्याला एकही धाव मिळू शकली नाही. त्यामुळं पाचव्या चेंडूवर विजयी षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ

L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा

Embed widget