एक्स्प्लोर
दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या वक्तव्यावर करीना भडकली!
1/5

कारण दीपिका प्रेग्नंट आहे, असं कोणीही म्हणालेलं नाही. त्यामुळे दीपिकाला स्पष्टीकरण देताना हा साधा सेन्स असावा, असं करिनाचं मत असल्याची माहिती आहे.
2/5

दीपिकाने या विधानातून आपल्याला टोमणा मारला आहे, असा समज करिनाचा झाला आहे. त्यामुळं ती सध्या नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. करिना प्रेग्नंट असतानाही आगामी चित्रपटाची शुटींग करणार आहे.
Published at : 26 Jul 2016 12:43 PM (IST)
View More























