एक्स्प्लोर
गरोदर करीनाचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक
1/10

2/10

याआधी सुपरमॉडेल कॅरेल ग्रेसियसने गरोदर असताना रॅम्पवॉक केला होता. एवढंच नाही तर ती शोस्टॉपरही होती.
3/10

रॅम्पवॉक करताना जर बाळाने पोटात लाथ मारली असती तर काय केलं असतं? हा प्रश्न विचारला असता करीना म्हणाली की, खरंतर या विचाराने मी खूप नर्व्हस झाली होते.
4/10

5/10

एकटी नाही तर आम्ही दोघेजण चालत होतो. हा क्षण माझ्यासाठी अतिशय खास आहे, असंही करीनाने सांगितलं.
6/10

7/10

रॅम्पवॉकनंतर करीना अतिशय भावूक झाली होती. हे रॅम्पवर कायम लक्षात राहिल, कारण मी आणि बाळाने पहिल्यांदाच एकत्र रॅम्पवॉक केला, असं करीना म्हणाली.
8/10

9/10

फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाईन केलेला अतिशय भरजरी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लेंहगा, कुर्ती पॅटर्न चोळी आणि दुपट्टा यावेळी करीनाने परिधान केला होता. तर मांग टिक्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं.
10/10

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसाठी रविवारचा दिवस खास ठरला. कारण गरोदर करीनाने चक्क लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये रॅम्पवॉक केला.
Published at : 29 Aug 2016 08:40 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























