बॉलिवूड सिनेनिर्माता करण जोहर त्याची जुळी मुलं यश आणि रुही यांना रुग्णालयातून घरी घेऊन गेला. यावेळी दोन्हीही चिमुकले कॅमेऱ्यात पहिल्यांदाच कैद झाले. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
2/8
करण जोहरच्या घरातला मुलांसोबतचा हा पहिला फोटो आहे.
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
करण जोहरने काही दिवसांपूर्वीच ऑटोबायोग्राफी 'अनसुटेबल बॉय'च्या लाँचिंगवेळी पिता बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मुल दत्तक घेण्याची किंवा सरोगसीने मुलाला जन्म देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.