कंगनाचा नवा सिनेमा मनकर्णिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
8/10
रेखाने देखील अनेक ऐतिहासिक पात्र असलेल्या भूमिका वठविल्या आहेत.
9/10
यावेळी दोन तारकांचा खूबसूरत 'अंदाज' पाहायला मिळाला.
10/10
बॉलिवूडमधील ब्युटी म्हणून ओळख असलेली रेखा आणि क्वीन कंगना राणावत नुकत्याच एका अवार्ड शोमध्ये एकत्र दिसल्या. यावेळी दोघींनीही सुंदर साड्या परिधान केल्या होत्या