एक्स्प्लोर
जस्टिन बिबरकडे पैसा किती?
1/5

30 वर्षापेक्षा कमी वयात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत बिबरचं नाव सहाव्या नंबरवर आहे.
2/5

फोर्ब्सच्या माहितीनुसार जस्टिन बिबरने 2016 मध्ये सुमारे 56 मिलियन डॉलर कमावले होते. म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे 362 कोटी रुपये
3/5

याच जस्टिन बिबरची संपत्ती किती? बिबरच्या संपत्तीचा आकडे पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील.
4/5

प्रतिष्ठित बिझनेस मॅग्झिन फोर्ब्सने जस्टिन बिबरला '30 अंडर 30' च्या यादीतही सहभागी केलं होतं. फोर्ब्सने बिबरला 2016 मध्ये सेलिब्रिटींच्या यादीत 26 वं रँकिंग दिलं होतं.
5/5

जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी. वाय.पाटील मैदानात म्युझिक शो होणार आहे. जस्टिन बिबर मध्यरात्री मुंबई विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. 23 वर्षीय पॉप सिंगर जस्टिन बिबरने ग्रॅमी अॅवॉर्डसर अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
Published at : 10 May 2017 02:31 PM (IST)
View More























