Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 03 Oct 2017 10:50 PM (IST)
1/7
सिनेमाला मिळत असलेल्या या प्रतिसादानं वरुण धवन सध्या बराच खुश आहे.
2/7
या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या देखील लीड रोलमध्ये आहेत.
3/7
997 साली सलमान खानचा आलेला जुडवा सिनेमाचा हा रिमेक आहे.
4/7
देशभरात 3500 स्क्रिनवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
5/7
मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. या सिनेमानं पहिल्या दिवशी 16.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी तर तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 18 कोटीची कमाई केली आहे. या सिनेमानं आतापर्यंत 77.25 कोटींची कमाई केली आहे.
6/7
या सिनेमानं चार दिवसांमध्ये 77 कोटींची कमाई केली आहे.
7/7
अभिनेता वरुण धवनचा जुडवा-2 या सिनेमानं पहिल्या चार दिवसातच चांगली कमाई केली आहे.