एक्स्प्लोर
जसप्रीत बुमरा या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय!
1/7

टीम इंडियाचे क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेमप्रकरणं काही नवी नाहीत. नुकतंच कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लगीनगाठ बांधली. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री अली अवराम यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु आहे.
2/7

काही दिवसांपूर्वी राशी बुमराहसोबतच्या अफेयरबाबात म्हणाली होती, “माझी त्याच्याशी वैयक्तिक ओळख नाही. मी त्याला कधी भेटलेही नाही. तो एक क्रिकेटर आहे इतकंच मला माहित आहे”.
Published at : 29 Mar 2018 12:34 PM (IST)
View More























