एक्स्प्लोर
घरातच सापानं दिला 12 पिल्लांना जन्म

1/9

सापाची बारा पिल्लं
2/9

सर्पमित्र राजेश ठोंबरे
3/9

या सर्व पिलांना पाटणा देवीच्या जंगलात सोडण्यात आलं.
4/9

रात्रीतून या सापाने चक्क बारा पिलांना जन्म दिल्याची अनोखी घटना घडली आहे
5/9

सर्पमित्र राजेश ठोंबरे आणि त्यांच्या सहकार्यांनी जंगलात सोडण्याचा साठी हा साप ताब्यात घेऊन आपल्या घरी ठेवला
6/9

सर्पमित्रांच्या मदतीनं साप पकडून डब्यात ठेवल्यानंतर या सापानं 12 पिल्लांना जन्म दिला आहे.
7/9

जळगाव जिल्ह्यातील तळेगाव इथल्या देविदास राठोड या शेतकऱ्याच्या घरात साप निघाला.
8/9

अशाच एका घटनेत घरात शिरलेल्या सापानं 12 पिल्लांना जन्म दिला आहे.
9/9

जोरदार पावसामुळं साप आता बिळातून बाहेर पडत आहेत. त्यातच या सापांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे.
Published at : 06 Aug 2016 08:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जॅाब माझा
क्राईम
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
