Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Aug 2016 11:01 AM (IST)
1/6
काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलं आहे.
2/6
सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाल न जुमानता मनसेनं ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल ४० फुटांवर हंडी बांधली आहे.
3/6
सुप्रीम कोर्टाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली आहे.