एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
इस्रोची जबरदस्त कामगिरी, GSLV MK-3चं यशस्वी प्रक्षेपण
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190927/gsat-19-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![स्वदेशी लीथियम आयन बॅटरींद्वारे चालणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190942/gsat-19-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वदेशी लीथियम आयन बॅटरींद्वारे चालणार
2/8
![इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्यास मदत होईल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190938/gsat-19-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्यास मदत होईल
3/8
![भारतात बनवलेलं आणि प्रक्षेपण करण्यात आलेलं सर्वात वजनदार उपग्रह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190934/gsat-19-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात बनवलेलं आणि प्रक्षेपण करण्यात आलेलं सर्वात वजनदार उपग्रह
4/8
![यामुळे भारतासमोर अंतराळ संशोधनाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190930/gsat-19-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे भारतासमोर अंतराळ संशोधनाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
5/8
![जीएसएलव्ही मार्क-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताला चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं शक्य होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190927/gsat-19-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जीएसएलव्ही मार्क-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताला चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं शक्य होणार आहे.
6/8
![याआधी 2 हजार 300 किलोहून अधिक वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इस्त्रोला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190924/gsat-19-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी 2 हजार 300 किलोहून अधिक वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इस्त्रोला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं.
7/8
![जीएसएलव्ही मार्क-3 संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190920/gsat-19-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जीएसएलव्ही मार्क-3 संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं.
8/8
![भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आणखी एक मोठा इतिहास रचला आहे. इस्त्रोनं श्रीहरीकोटातून सर्वात वजनदार जीएसएलव्ही मार्क-3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06190916/gsat-19-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आणखी एक मोठा इतिहास रचला आहे. इस्त्रोनं श्रीहरीकोटातून सर्वात वजनदार जीएसएलव्ही मार्क-3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
Published at : 06 Jun 2017 08:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)