एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या आणखी एका शिलेदाराची विकेट, लवकरच बोहल्यावर!
1/7

इशांतनं टीम इंडियासाठी 68 कसोटीमध्ये 201 बळी मिळवले आहेत. तर 80 वनडेमध्ये 115 बळी घेतले आहेत.
2/7

इशांतला त्याच्या टीमसह रोहित शर्मानं खास शुभेच्छा दिल्या. "आमच्या ग्रुपमध्ये तुझं स्वागत, पण किमान आजच्या दिवशी तरी केस कापायचे ना भावा!"
Published at : 20 Jun 2016 10:06 AM (IST)
View More























