युवराजनं केकेआर विरुद्ध केली ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
2/7
युवराज आधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू पुढीलप्रमाणे: विराट कोहली-6391, सुरेश रैना- 6325, रोहित शर्मा- 6137, गौतम गंभीर- 5354, रॉबिन उथप्पा- 5048, धोनी- 4883, शिखर धवन- 4271, युसूफ पठाण- 4090, सेहवाग- 4061
3/7
युवराजची महत्त्वपूर्ण खेळी
4/7
कालच्या सामन्यात 43वी धाव घेत टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या.
5/7
युवराजनं दिपक हुडाच्या साथीनं 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदार रचत एक रेकॉर्डही आपल्या नावावर केला.
6/7
या सामन्यात युवराज सिंहने 44 धावांची महत्वपूर्ण खेळी करुन टीमला विजय मिळवून दिला.
7/7
काल दिल्लीमधील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं कोलकाता नाई रायडर्सला 22 धावांनी हरवून क्वॉलिफायर 2 मध्ये आपली जागा पक्की केली.