एक्स्प्लोर
iPhone7 मध्ये 21 मेगापिक्सल कॅमेरा आणि 3GB रॅम, माहिती लीक
1/6

यापूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार आयफोन 7 मध्ये बॉटमला 2 स्पीकर ग्रील, चार्जिंग पोर्ट आणि दोन स्पीकर ग्रील टॉपला असणार आहेत.
2/6

आयफोनचा कॅमेरा देखील जबरदस्त असणार आहे. या फोनमध्ये 21 मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
Published at : 06 Jun 2016 07:52 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक























