स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंटमध्ये आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि आयफोन 7 प्रो आयफोन 7 प्लस प्रीमियम लाँच केल्याचा खुलासा झाला आहे. (फोटो: nowhereelse.fr)
2/5
रिपोर्ट्सच्या मते, आयफोनमध्ये ड्युल स्लिम स्लॉटमध्ये 3.5mm जॅक असणार आहे. तसंच यासोबत वायरलेस इअरफोन मिळेल. (फोटो: nowhereelse.fr)
3/5
आयफोन 7 प्रोच्या रिअर पॅनेलचा पूर्ण भाग दाखवण्यात आलं आहे. यामध्ये ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप पाहाता येऊ शकतो. (फोटो: bastille post)
4/5
4.7 इंच या स्मार्टफोनमध्ये फोनच्या मागे, मागील भाग दाखविण्यात आला आहे. आयफोनच्या या बॅक पॅनलमध्ये सिंगल कॅमेरा कट आणि बाजूला फ्लॅश देखील पाहायला मिळतो आहे. (फोटो: nowhereelse.fr)
5/5
अॅपल आयफोन 7च्या स्पेसिफिकेशन आणि डिझाइन याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. एका वेबसाइटनं या स्मार्टफोनचे काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये कॅमेरा डिझाइनमध्ये बदल केल्याचा दावा करण्यात आला आहे.