Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Mar 2018 03:37 PM (IST)
1/8
(सर्व फोटो - सोशल मीडिया)
2/8
आकाश अंबानीचा भाऊ अनंत
3/8
मुकेश अंबानी यांची कन्या ईशाने देखील करण जोहरसोबत सेल्फी काढला.
4/8
मुकेश अंबानी यांची कन्या ईशाने देखील करण जोहरसोबत सेल्फी काढला.
5/8
या पार्टीत करण जोहरनेही हजेरी लावली होती.
6/8
आकाश आणि श्लोका यांच्या या पार्टीसाठी एक खास केकही तयार करण्यात आला होता. ज्यावर SA ही अक्षरंही होती.
7/8
पाहा या पार्टीतील काही खास फोटो
8/8
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुत्र आकाश अंबान आणि हिऱ्याचे उद्योगपती रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता याच्या प्री एंगेजमेंट पार्टीत अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.