एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यजुवेंद्र चहलने इतिहास रचला!
1/5

यजुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियातील उत्कृष्ट गोलंदाजीच्या बाबतीत भारताच्याच जलदगती गोलंदाज अजित आगरकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आगरकरने मेलबर्नमध्येच 2004 मध्ये 42 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स घेतल्या होत्या.
2/5

चहलने 42 धावांमध्ये 6 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरोधात ऑस्ट्रेलियातच वनडेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा फिरकीपटू ठरला आहे. त्याने रवी शास्त्री यांचा विक्रम मोडला. शास्त्रींनी 1991 मध्ये पर्थमध्ये 15 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या.
Published at : 18 Jan 2019 01:20 PM (IST)
View More























