Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 Jan 2017 10:44 AM (IST)
1/7
पाहा आणखी फोटो..
2/7
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारने उभारलेलं नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये सध्या कलाकारांसह सगळ्यांचीच हजेरी लागते आहे. आज थेट ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी भेट दिली आहे.
3/7
4/7
पाहा आणखी फोटो..
5/7
मनसे अध्यक्ष राज ठाकरेही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिकमधील उद्योजकांचा रतन टाटा यांच्याशी परिचय करुन दिला गेला.
6/7
पाहा आणखी फोटो..
7/7
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बोटॅनिकल गार्डनमध्ये दाखल झाले.