एक्स्प्लोर
लष्कराला सलाम, अवघ्या 117 दिवसात तीन पूल उभारले!

1/12

(फोटो - सोशल मीडिया)
2/12

(फोटो - सोशल मीडिया)
3/12

(फोटो - सोशल मीडिया)
4/12

(फोटो - सोशल मीडिया)
5/12

(फोटो - सोशल मीडिया)
6/12

(फोटो - सोशल मीडिया)
7/12

(फोटो - सोशल मीडिया)
8/12

(फोटो - सोशल मीडिया)
9/12

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबई रेल्वेवरील पादचारी पुलांचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतर भारतीय सैन्यानं युद्धपातळीवर काम करत मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी हे पादचारी पूल उभे केले. (फोटो - सोशल मीडिया)
10/12

मुख्यमंत्री एल्फिन्स्टनला असताना व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे आंबिवली आणि करीरोड पुलांचं लोकार्पण करण्यात आलं. (फोटो - सोशल मीडिया)
11/12

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ यांना जोडणारे पादचारी पूल लष्कराने बांधले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
12/12

भारतीय सैन्यानं मुंबईत रेल्वे स्थानकांवर उभारलेल्या ३ पादचारी पुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोएल आणि डॉ. सुभाष भामरेच्या यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला करण्यात आलं. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 01 Mar 2018 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion