एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पोकेमॉन गो गेम विषयीच्या रंजक गोष्टी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154442/Pokemon-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![पोकेमॉनची सुरुवात 20 वर्षांपूर्वी 1995 मध्ये झाली होती. पोकेमॉनच्या अनेक टीव्ही सिरीअल, कॉमिक बुक आणि सिनेमा आले आहेत. हा गेमही त्याच सीरीजचा भाग असल्याचं बोललं जातं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154455/Pokemon.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोकेमॉनची सुरुवात 20 वर्षांपूर्वी 1995 मध्ये झाली होती. पोकेमॉनच्या अनेक टीव्ही सिरीअल, कॉमिक बुक आणि सिनेमा आले आहेत. हा गेमही त्याच सीरीजचा भाग असल्याचं बोललं जातं.
2/7
![ही गेम खेळण्यासाठी लोक रस्त्याने फिरत आहेत. गेम खेळता खेळता एक महिला झाडामध्ये जाऊन अडकली. फायर ब्रिगेडने तिला वाचवलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154453/Pokemon-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही गेम खेळण्यासाठी लोक रस्त्याने फिरत आहेत. गेम खेळता खेळता एक महिला झाडामध्ये जाऊन अडकली. फायर ब्रिगेडने तिला वाचवलं.
3/7
![पोकेमॉन एग्जला कॅच करण्यासाठी तुम्हाला एका ठराविक अंतरावर चालावं लागतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154450/Pokemon-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोकेमॉन एग्जला कॅच करण्यासाठी तुम्हाला एका ठराविक अंतरावर चालावं लागतं.
4/7
![पोकेमॉन मिळवण्यासाठी तुम्हाला पोकेमॉन शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154448/Pokemon-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोकेमॉन मिळवण्यासाठी तुम्हाला पोकेमॉन शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं.
5/7
![या गेममध्ये तुम्ही फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करुन पोकेमॉन पकडून पॉईंट मिळवू शकता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154446/Pokemon-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गेममध्ये तुम्ही फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करुन पोकेमॉन पकडून पॉईंट मिळवू शकता.
6/7
![पोकेमॉन गो सध्या अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. भारतात हा गेम अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आला नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154444/Pokemon-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोकेमॉन गो सध्या अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. भारतात हा गेम अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आला नाही.
7/7
![पोकेमॉन गो या गेमने सध्या जगभरातील तरुणाईला वेड लावलं आहे. या गेमविषयी माहित नसणाऱ्या काही रंजक गोष्टी..](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/24154442/Pokemon-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोकेमॉन गो या गेमने सध्या जगभरातील तरुणाईला वेड लावलं आहे. या गेमविषयी माहित नसणाऱ्या काही रंजक गोष्टी..
Published at : 24 Jul 2016 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion