एक्स्प्लोर
बुलडाण्यात मतदार नोंदणी जागृतीसाठी अनोखा उपक्रम
1/6

जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
2/6

नागरिकांना मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करणारी 50 फुटी रांगोळीही मैदानात काढण्यात आली होती.
3/6

बुलडाण्यात आज भारतीय निवडणूक आयोगाचं अनोख्या स्वरुपात बोधचिन्ह साकारण्यात आलं.
4/6

कार्यक्रमाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
5/6

पाच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाचं बोधचिन्ह साकारलं.
6/6

बुलडाणा येथील जिजामाता स्टेडियममध्ये हे चिन्ह साकारण्यात आलं असून या अनोख्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली.
Published at : 13 Oct 2018 07:58 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























