मुख्यपृष्ठPhotosUPSC टॉपर टीना आणि सेकंड टॉपर अतहर लवकरच लग्नाच्या बेडीत!
UPSC टॉपर टीना आणि सेकंड टॉपर अतहर लवकरच लग्नाच्या बेडीत!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Nov 2016 04:04 PM (IST)
1/10
"काही लोकांनी टीनावर जातीयवादी टिप्पणीही केली. काहींनी धर्माबाबतही प्रश्न उपस्थित केले. मात्र प्रेम करणं गुन्हा नाही," असं टीना म्हणाली. मात्र काही जणांना टीनाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत स्वागत केलं.
2/10
पण आम्हाला कसलीही चिंता नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. मी आणि आमीर, पालक या निर्णयाने खुश आहोत. एक स्वतंत्र महिला म्हणून मला माझी आवड निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे."
3/10
टीना म्हणाली की, "आमच्या संबंधाबाबत अनेक लोक चर्चा करत आहेत, ते ऐकून विचित्र वाटलं.
4/10
ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी आमची भेट झाली. त्याच्यासाठी पहिल्याच नजरेत प्रेम झालं होतं, असं टीना दाबीने सांगितलं.
5/10
टीनाने अतहरसोबतचे तिचे काही फेसबुकवर पोस्ट केले आहेत. त्यानंतर तिने टीकेलाही निमंत्रण दिलं.
6/10
टीना दाबी ही दलित समाजातील असून अतहर काश्मीरी मुसलमान आहे. अतहर हा काश्मीरमधील छोट्या गावातून आलेला आहे. तर टीनाचं बालपण दिल्लीतच गेलं आहे.
7/10
8/10
अतहर फारच चांगला माणूस आहे. अतहरच्या चिकाटीसाठी त्याचे नेहमीच आभार मानते, असंही ती म्हणाली.
9/10
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली येणारी टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर आमीर-उल-शफी खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
10/10
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली येणारी टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर आमीर-उल-शफी खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.