एक्स्प्लोर
18 नोव्हेंबरला लग्न करणार, सलमानकडून लग्नाची तारीख जाहीर

1/9

टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या आत्मचरित्राचं अनावरण काल सलमानच्या हस्ते पार पडलं.
2/9

सानियाने देखील सलमानची लग्नाच्या प्रश्नावरुन चांगलीच थट्टा उडवली.
3/9

सलमानने तारीख तर सांगितली, पण कोणत्या वर्षी हे जाहिर केलं नाही. त्यामुळे चाहते खूश झाले असले तरी चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.
4/9

सलमानच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का देणारी बातमी आहे. सलमानने आपल्या लग्नाची तारीख जाहिर केली आहे.
5/9

सलमानचे वडिल सलीम खान यांचा विवाह देखील 18 नोव्हेंबरला झाला होता.
6/9

प्रातिनिधीक फोटो
7/9

या अनावरण कार्यक्रमात सलमानला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
8/9

18 नोव्हेंबरला आपण लग्न करणार, असं सांगून सलमानने चाहत्यांना चांगलंच बुचकळ्यात पाडलं आहे.
9/9

Published at : 18 Jul 2016 06:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
