एक्स्प्लोर
भला मोठा अजगर काट्यांच्या विळख्यात
1/4

साळिंद्र हा एक असा प्राणी आहे की, ज्याच्या अंगावर काटे असतात. जेव्हा कोणी त्याचावर हल्ला करतो त्यावेळी तो स्वत:च्या सुरक्षेसाठी या काट्यांचा वापर करतो.
2/4

एक साळिंद्र खाण्याचा प्रयत्न करत असताना या अजगराच्या शरीरात हे काटे रुतले.
Published at : 07 Apr 2017 03:57 PM (IST)
Tags :
SnakeView More























