एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तुम्हाला ब्लॉक केलंय?, तर असं करा स्वत:ला अनब्लॉक!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/23195130/whatsapp-stock-580x386.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![स्टेप 4 : व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/22183005/whatsapp-install1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेप 4 : व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा
2/7
![स्टेप 2 : आता तुमचा फोन नंबर एंटर करा आणि अकाऊंट डिलीट करा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/22183005/delete-whatsapp-account-information.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेप 2 : आता तुमचा फोन नंबर एंटर करा आणि अकाऊंट डिलीट करा
3/7
![स्टेप 3 : यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/22235500/whatsapp-uninstall.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेप 3 : यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा
4/7
![स्टेप 1 : व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट माय अकाऊंटवर टॅप कर. Settings>Account>Delete my account](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/22234842/delete-my-account-whatsapp.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेप 1 : व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट माय अकाऊंटवर टॅप कर. Settings>Account>Delete my account
5/7
![स्टेप 5 : आता प्ले स्टोअरमधून पुन्हा व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स फॉलो करा. तुमचा नंबर टाका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/18025614/whatsapp-31-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेप 5 : आता प्ले स्टोअरमधून पुन्हा व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स फॉलो करा. तुमचा नंबर टाका
6/7
![तुम्हाला कधी कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे? पण ब्लॉक केल्याने नाराज होण्याची गरज नाही. तुम्हाला वाटल्यास स्वत:ला व्हॉट्सअॅपवर अनब्लॉक करु शकता. याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही स्वत:ला कोणाच्याही व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक करु शकता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/23195130/whatsapp-stock-580x386.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला कधी कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे? पण ब्लॉक केल्याने नाराज होण्याची गरज नाही. तुम्हाला वाटल्यास स्वत:ला व्हॉट्सअॅपवर अनब्लॉक करु शकता. याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही स्वत:ला कोणाच्याही व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक करु शकता.
7/7
![स्टेप 6 : ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही स्वत:ला फ्रेण्डच्या अकाऊंटमधून अनब्लॉक केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/05150538/whatsapp-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेप 6 : ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही स्वत:ला फ्रेण्डच्या अकाऊंटमधून अनब्लॉक केलं आहे.
Published at : 23 Aug 2016 12:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)