एक्स्प्लोर
वयानुसार किती तास झोप गरजेची?
1/9

हेल्दी डाएटसोबत योग्य आणि पुरेशी झोपही शरीराला आवश्यक असते. पण सध्याच्या धकाधकी आणि धावपळीमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे आरोग्यविषयक अनेक आजार होऊ शकतात. अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या संशोधनानुसार, वयानुसार प्रत्येकाला झोपेची आवश्यकता वेगवेगळी असते. म्हणून पुरेशी झोप झाल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. या संशोधनानुसार, कोणत्या वयासाठी किती तास झोप आवश्यक आहे, हे जाणून घेऊया.
2/9

वय : 65 वर्षांवरील व्यक्ती, किती तास झोप हवी? : 7 ते 8 तास
Published at : 20 Dec 2017 11:34 AM (IST)
View More























