एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'या' क्रिकेटर्सच्या पत्नींचा कडक उपवास!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141231/Karwa-Chauth-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141250/Karwa-Chauth-10-Rohit-Sharmas-wife-Ritika-Sajdeh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/10
![रोहित शर्माची पत्नी ऋितिकाने करवा चौथचा उपवास केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141248/Karwa-Chauth-9-Roshit-Sharmas-wife-Ritika.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्माची पत्नी ऋितिकाने करवा चौथचा उपवास केला होता.
3/10
![महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141246/Karwa-Chauth-8-Dhoni-family.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी
4/10
![याबाबत तिनं ट्वीट केलं की, 'माझा करवा चौथचा उपवास नाही' कारण की, पाहारी कम्युनिटीमध्ये करवा चौथ साजरा केला जात नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141244/Karwa-Chauth-7-Sakshi-Dhoni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याबाबत तिनं ट्वीट केलं की, 'माझा करवा चौथचा उपवास नाही' कारण की, पाहारी कम्युनिटीमध्ये करवा चौथ साजरा केला जात नाही.
5/10
![महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीनं मात्र करवा चौथचा उपवास केला नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141242/Karwa-Chauth-6-Sakshi-Dhoni1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीनं मात्र करवा चौथचा उपवास केला नाही.
6/10
![करवा चौथसाठी तयार झालेल्या गितानं आपला खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141240/Karwa-Chauth-5-Geeta-Basra1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करवा चौथसाठी तयार झालेल्या गितानं आपला खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
7/10
![हरभजन सिंहची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री गिता बसरानंही करवा चौथचा उपवास केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141237/Karwa-Chauth-4-Geeta-Basra.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरभजन सिंहची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री गिता बसरानंही करवा चौथचा उपवास केला.
8/10
![वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागनं करवा चौथ उपवास केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141236/Karwa-Chauth-3-Virendra-Sehwag-and-Aarti-Sehwag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागनं करवा चौथ उपवास केला होता.
9/10
![आरती सेहवागनं याबाबत ट्वीटही केलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141233/Karwa-Chauth-2-Aarti-Sehwag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरती सेहवागनं याबाबत ट्वीटही केलं होतं.
10/10
![उत्तर भारतात 'करवा चौथ' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पत्नी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी उपवास करतात. याच 'करवा चौथ'चा कडक उपवास काही क्रिकेटर्सच्या पत्नींनीही केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/21141231/Karwa-Chauth-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तर भारतात 'करवा चौथ' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पत्नी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी उपवास करतात. याच 'करवा चौथ'चा कडक उपवास काही क्रिकेटर्सच्या पत्नींनीही केला.
Published at : 21 Oct 2016 02:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)