एक्स्प्लोर
हनीप्रीत अखेर कॅमेऱ्यात कैद
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200438/Honeypreet-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![तिचा सध्याचा फोटो सोशल मीडियात बराच व्हायरल होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200940/honeypreet-71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा सध्याचा फोटो सोशल मीडियात बराच व्हायरल होत आहे.
2/8
![तसेच या हिंसाचाराचा फायदा घेऊन राम रहीमला पळवून नेण्याच कटही तिने रचला होता. असा पोलिसांचा दावा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200440/honeypreet-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच या हिंसाचाराचा फायदा घेऊन राम रहीमला पळवून नेण्याच कटही तिने रचला होता. असा पोलिसांचा दावा आहे.
3/8
![तिच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अखेर 38 दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर मंगळवारी तिला बेड्या ठोकल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200438/Honeypreet-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अखेर 38 दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर मंगळवारी तिला बेड्या ठोकल्या.
4/8
![राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला होता. राम रहिमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200436/Honeypreet-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला होता. राम रहिमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार होती.
5/8
![हनीप्रीतला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. परंतु कोर्टाने तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200434/Honeypreet-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हनीप्रीतला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. परंतु कोर्टाने तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.
6/8
![राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर हिंसा भडकावल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200432/Honeypreet-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर हिंसा भडकावल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे.
7/8
![डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीत सध्या पोलिस कोठडीत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200426/Honeypreet-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीत सध्या पोलिस कोठडीत आहे.
8/8
![राम रहीमला पळवून नेण्यासाठी कट रचल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिसांच्या मते, 25 ऑगस्टला राम रहीम जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा हनीप्रीतनं काही गुंडांच्या मदतीनं हिंसाचार घडवून आणला. ज्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05200424/Honeypreet-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम रहीमला पळवून नेण्यासाठी कट रचल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिसांच्या मते, 25 ऑगस्टला राम रहीम जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा हनीप्रीतनं काही गुंडांच्या मदतीनं हिंसाचार घडवून आणला. ज्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले.
Published at : 05 Oct 2017 08:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)