एक्स्प्लोर
एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1/6

विराट कोहली : या यादीत विराट आठव्या स्थानावर आहे. विराटने एशिया कपमध्ये 61.30च्या सरासरीने 613 केल्या आहेत. विराटने एशिया कपमध्ये 3 शतकं ठोकली आहेत.
2/6

सनथ जयसूर्या : श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याने एशिया कपमध्ये 25 सामन्यात सर्वाधिक 1120 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
Published at : 08 Sep 2018 04:01 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
ठाणे
महाराष्ट्र























