अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर एका सिनेमातून जवळजवळ 5 कोटींची कमाई करते.
2/17
दिग्दर्शन डेव्हिड धवनचा मुलगा वरुण धवन आपल्या प्रत्येक सिनेमातून जवळजवळ 3 ते 5 कोटींची कमाई करतो.
3/17
माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन ही आपल्या एका सिनेमातून जवळजवळ 5 ते 7 कोटींची कमाई करते.
4/17
विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अनुष्का ही आपल्या एका सिनेमातून जवळजवळ 6 ते 8 कोटींची कमाई करते.
5/17
अमेरिकी शो क्वांटिकोमधून जागतिक पातळीवर पोहचलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही एका सिनेमातून जवळजवळ 7 कोटींची कमाई करते.
6/17
अभिनेत्री करीना कपूर ही आपल्या प्रत्येक सिनेमातून जवळजवळ 8 कोटींची कमाई करते.
7/17
बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत ही आपल्या एका सिनेमातून जवळजवळ 10 ते 12 कोटींची कमाई करते.
8/17
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आपल्या प्रत्येक सिनेमातून जवळजवळ 8 कोटींची कमाई करते.
9/17
2015 हे वर्ष रणवीर सिंहसाठी फारच चांगलं गेलं आहे. दिल धडकने दो आणि बाजीराव मस्तानी या सिनेमातून त्याने आपली छाप पाडली आहे. एका सिनेमातून तो जवळजवळ 10 कोटींची कमाई करतो.
10/17
रणबीर कपूरही आपल्या एका सिनेमातून 20 ते 25 कोटींची कमाई करतो. फोर्ब्सच्या हायऐस्ट पेड अॅक्टर्समध्ये तो 99व्या स्थानी आहे.
11/17
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे वयाच्या 73 व्या वर्षीही एका सिनेमातून जवळजवळ 20 कोटींची कमाई करतात.
12/17
अजयचं अकाऊंट सध्या हॅक केलं आहे. अकाऊंट हॅक करणाऱ्याचा शोध देखील लागला आहे.
13/17
एका वर्षात सर्वाधिक सिनेमे करणारा अक्षय कुमारची एका सिनेमातून 35 ते 40 कोटींची कमाई करतो. फोर्ब्सच्या हायऐस्ट पेड अॅक्टर्समध्ये तो 9व्या स्थानी आहे.
14/17
शाहरुख खान - 20.5 मिलियन
15/17
आमीर खान प्रमाणेच सलमान खानही जवळजवळ 45-50 कोटींची कमाई करतो. त्याच्या बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो या सिनेमांनी बरीच कमाई केली होती.
16/17
एका सिनेमातून आमीर खानची जवळजवळ 45-50 कोटींची कमाई करीत असल्याचं समजतं. अनेक निर्माते मिस्टर परफेक्शनिस्टला साइन करण्यासाठी उत्सुक असतात.
17/17
भारतात अभिनेते एका सिनेमातून बरीच कमाई करतात. पाहा भारतातील टॉप 16 अभिनेते-अभिनेत्रींची कमाई